दख्खनचा राजा ज्योतिबासाठी सजली कोल्हापूर नगरी | Dakhkhancha Raja Jyotiba | Lokmat CNX Filmy

2021-08-24 3

सध्या स्मॉल स्क्रीनवर दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेची उत्सुकता आहे. पौराणिक मालिका असलेल्या यामालिकेतून ज्योतिबाचं दर्शन होणार आहे...पौराणिक मालिका म्हटली की त्यातील सेट, कॉश्चूम हे ऑथेनटिक वाटण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते आणि या मालिकेची टीमदेखील हे सारंकाही करतेय....सो यावरच आम्ही घेऊन आलोय हा खास रिपोर्ट पण तुम्ही आमच्या सीएनएक्स फिल्मी या युट्युब चॅनलला सबसाईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करालया विसरू नका...तसंच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

#lokmatcnxfilmy #DakhkhanchaRajaJyotiba #Kolhapur
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires